‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सचिन परब यांनी घेतलेली विशेष मुलाखत