‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची निवेदक संजय भुस्कुटे यांनी घेतलेली विशेष मुलाखत