‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी घेतलेली विशेष मुलाखत