बोला मराठी साहित्य मराठी अभिजात मराठी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाचा फेब्रुवारी 2022 चा अंक ‘अभिजात मराठी’ या विषयावर आधारीत आहे. अभिजात मराठी, मराठीच्या संवर्धनासाठीचे विविध उपक्रम, राजधानी दिल्लीतील मराठी, महत्त्वपूर्ण हस्तलिखिते, आदिवासी साहित्य, महाराजा सयाजीराव गाकवाड चरित्र ग्रथांची ओळख, ओमायक्रॉनचे उत्परिवर्तन, स्वरसम्राज्ञीला आदरांजली, महत्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय आदी विषयांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.
शेअर करा :
- 3222 views