‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत...