‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात CDS परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षेत (CDS) देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान यांची ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी घेतलेली विशेष मुलाखत