‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बिपीन श्रीमाळी यांची विशेष मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची ज्येष्ठ निवेदक संजय भुस्कुटे यांनी घेतलेली विशेष मुलाखत