मदतीसाठी तत्पर !

'लोकराज्य' ऑगस्ट-2023 महिन्याच्या अंकात पूरग्रस्त जिल्ह्यांच्या व्यवस्थापनाच्या आढाव्याची माहिती घेण्यात आली आहे. यासोबतच अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या साहित्यावर व जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे.