उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक 2024
उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्य मासिकाच्या मार्च-एप्रिल- 2024 च्या अंकात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मताधिकाराचा अर्थ, आदर्श आचारासंहिता, काय करावे काय करु नये, संदर्भासाठी 1999 मे 2019 पर्यंतच्या निवडणुकीच्या थोडक्यात निकालासह अन्य माहितीपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
शेअर करा :
- 3010 views