राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्य मासिकाचा जून 2024 चा अंक
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त
विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, जलसिंचन आदी क्षेत्रातील
कार्याचे अभ्यासपूर्ण विवेचन असणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच
राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाचा आढावाही घेण्यात आलेला आहे
शेअर करा :
- 2108 views