लोकराज्य जुलै - ऑगस्ट २०२४
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाचा जुलै-ऑगस्ट 2024 चा अंक प्रकाशित करण्यात आला. या अंकात मंत्रिमंडळातील सदस्यांचे शासनाच्या कामगिरी बाबत लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या प्रतिक्रियांचा समावेश करण्यात आला आहे.
शेअर करा :
- 4345 views






