महाराष्ट्र आता थांबणार नाही पारदर्शकता आणि गतिमानता
राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनुसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून कारभार करत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आदिवासी, वंचित, महिला आणि युवा यांच्या आकांक्षांना बळ देण्यासोबतच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि युवकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. लोकराज्यच्या या अंकात मंत्रिमंडळातील सदस्यांचा अल्प परिचय तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील विजयी उमेदवारांची यादी समाविष्ट आहे.
शेअर करा :
- 2 views