आपलं मंत्रालय या गृहपत्रिकेच्या सदर अंकात मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः भेट दिलेल्या ठिकाणांचे अनुभववर्णन, कविता, भरडधान्याचे आरोग्यदायी उपयोग, सुलेखन मालिका, कचरा व्यवस्थापन, ई-पेपर आदी विषयांवरील माहितीपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे.