आपलं मंत्रालय मे २०२६
आपलं मंत्रालय’च्या नव्या अंकामध्ये विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीतील तंत्रज्ञान, सामाजिक संवेदनशीलता आणि सर्वसमावेशक विकासाचा वेध घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध विषयांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. तसेच सांस्कृतिक, भावनिक आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारे लेखही वाचकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
शेअर करा :
- 519 views






