लोकराज्य - जून-2022
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेला 'लोकराज्य'चा जून-2022 चा अंक ‘समता, न्याय, एकात्मतेच्या मार्गावर...माझा महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारीत सामाजिक न्याय विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम, यशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या प्रातिनिधिक यशकथा, राज्याच्या खरीपपूर्व हंगामाचा आढावा व दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या वृत्तांताचा अंकात समावेश करण्यात आला आहे.
- 3193 views