लोकराज्य जुलै 2022
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' जुलै-2022 च्या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी समारंभ, कृषी विभागाच्या विविध योजना, महिला शेतक-यांच्या यशकथा, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील महाराष्ट्राची कामगिरी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, शेळीपालन, वनहक्क कायदा आदी बाबींचा अंकात समावेश आहे. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत.
शेअर करा :
- 1942 views