परिपत्रक
तारीख
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आणि अधिनस्त कार्यालयातील सर्व अधिकारी यांच्या नियतकालिक बदल्यांनबाबत
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आणि अधिनस्त कार्यालयातील सर्व अधिकारी यांच्या नियतकालिक बदल्यांनबाबत
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंपादक / माहिती सहायक गट-क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 1.1.2024 स्थित अंतिम ज्येष्ठतासूची
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंपादक / माहिती सहायक गट-क या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 1.1.2023 स्थित अंतिम ज्येष्ठतासूची
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी मधील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी समिती 2024 ची स्थापना
"आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना" अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना दयावयाचे अर्थसहाय्य रुपये 11,000/- वरून रुपये 20,000/- इतके करण्याबाबत.
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजना, उपक्रम कार्यक्रमांच्या व अभियानांच्या प्रसिध्दी आणि जाहिरात विषयक कार्य पार पाडण्यासाठी जाहिरात संस्थांची सूची
होर्डिंग व बॅनरवरील संदेश डिजीटल पध्दतीने फ्लेक्सवर छपाई करणे/लावणे/काढणे याकरीता विहित कार्यपध्दतीने निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीस व दरास मान्यता देणेबाबत-सन 2023
डिजिटल इको-फ्रेंडली वॉल पेंटींग या माध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्याकरीता विहित पद्धतीने निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीस व दरास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.
महासंचालनालयातील गट-अ आणि ब मधील अधिकाऱ्यांची दि. 1.1.2021 ते दि.1.1.2023 पर्यंतची तात्पुरती सेवाज्येष्ठतासूची