वर्ष पत्रकार पारितोषिक जिल्हा
2019 श्री. संदीप काळे युवा सकाळ बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2019 श्री. अंजया अनपरती दै. टाईम्स ऑफ इंडिया अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2019 श्री. राजन पारकर दै. दोपहर का सामना बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2019 श्री. फरहान हनिफ दै. उर्दू न्यूज, मुंबई मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2019 श्री. प्रविण टाके जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
चंद्रपूर (Chandrapur)
2019 श्री. वेदांत नेब एबीपी माझा पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2019 श्री. प्रशांत खरोटे दै. लोकमत, नाशिक तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
नाशिक (Nashik)
2019 श्री. रोहित कांबळे विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
कोल्हापूर (Kolhapur)
2019 श्रीमती प्रतिभा राजे दै. पुढारी, सातारा स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
सातारा (Satara)
2019 श्रीमती रोहिणी खाडिलकर-पोतनीस दै. संध्याकाळ, मुंबई पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मुंबई शहर (Mumbai)
2019 श्री. मनोज शेलार दै. लोकमत नाशिक दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
नाशिक (Nashik)
2019 श्री.महेश जोशी दै. दिव्यमराठी, छत्रपती संभाजी नगर अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
संभाजीनगर (Sambhajinagar)
2019 श्री. सचिन लुंगसे दै. लोकमत, मुंबई आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
मुंबई शहर (Mumbai)
2019 श्रीमती चैत्राली चांदोरकर दै.महाराष्ट्र टाईम्स पुणे नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
पुणे (Pune)
2019 श्री. हर्षद कशाळकर दै. लोकसत्ता, रायगड शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
रायगड (Raigad)
2019 श्री. एकनाथ नाईक दै. पुढारी, कोल्हापूर ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
कोल्हापूर (Kolhapur)
2019 श्री. जयंत सोनोने दै. दिव्यमराठी लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
2019 श्री. योगेश पांडे दै. लोकमत, नागपूर ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)
नागपूर (Nagpur)
2019 श्री. राहुल झोटे बुलडाणा सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
बुलडाणा (Buldana)
2018 श्री. हरी रामकृष्ण तुगांवकर दै. सकाळ बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)