भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष
लोकराज्य मासिकाच्या या विशेषांकामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाचा परिचय करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा मांडणारा अर्थसंकल्प या विशेषांकातून समजून घेता येणार आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित 'चौराहा एक बहुभाषिक काव्यसंध्ये'बाबत लेख, स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यावरील लेख, सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्यावरील विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश या अंकात करण्यात आलेला आहे.
शेअर करा :
- 290 views