मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत 75 महोत्सव

लोकराज्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 महिन्याच्या अंकात मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त विशेष लेख घेण्यात आले आहेत. याबरोबर जागतिक पर्यटन दिनानिमत्त राज्यातील जागतकि वारसा स्थळांचा माहितीपर लेख, “मेरी माटी मेरा देश” या अभियानांतर्गत राज्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा असणारा लेख तसेच मंत्रिमंडळात ठरले या सदरांचाही समावेश करण्यात आला आहे.