Media Monitoring and News Analysis आणि इतर अनुषंगिक कामांकरिता संस्थेची निवड करणेबाबत...
तारीख
Media Monitoring and News Analysis आणि इतर अनुषंगिक कामांकरिता संस्थेची निवड करणेबाबत...
Media Monitoring and News Analysis आणि इतर अनुषंगिक कामांकरिता संस्थेची निवड करणेबाबत...
सोबत जोडलेली फाईल पहा..
सोबत जोडलेली फाईल पहा..
सोबत जोडलेली फाईल पहा..
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे विधी व न्यायविषयक कामासाठी शासकीय/निमशासकीय सेवेतून अथवा मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची सेवा करार पध्दतीने विवक्षित स्वरूपाचे कामासाठी नामिकासूची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्याबाबत
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा आहे.
उपसंपादक/माहिती सहायक,गट-क संवर्गाची दि.1.1.2023 स्थित तात्पुरती सेवाज्येष्ठतासूची
शासकीय/निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेण्यासंदर्भात जाहिरात
नियतकालीक बदली करण्यासंदर्भात परिपत्रक सन 2023