आपलं मंत्रालय- मार्च २०२६

आपलं मंत्रालयगृहपत्रिकेच्या या अंकामध्ये विविध विषयांचा आशयपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या विषयावरील लेखांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. निसर्ग, समाज, संस्कृती, इतिहास आणि आधुनिक विज्ञान अशा विविध विषयांवरील लेखांचा समावेश अंकात करण्यात आला आहे.